The Students are hereby informed that the students who are interested to participate in Karmveer Bhaurao Patil Earn & Learn Scheme should enroll their names at Prof. S. B. Gangode, Dr. D. G. Pawar or Prof. S. V. Khonde before Monday 05/08/2024.
महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेत सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी आपली नावे सोमवार दि. ०५/०८/२०२४ पूर्वी प्रा. एस. बी. गांगोडे, डॉ. डी. जी. पवार अथवा प्रा. एस. व्ही. खोंडे यांच्याकडे नोंदवावीत.